Swami Tarak Mantra : निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।